खासदार, अभिनेत्री Nusrat Jahan ने शेअर केले असे PHOTO; पाहताच चाहते पडले प्रेमात
टीमसी खासदार आणि बंगालच्या अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan in blue saree) आपल्या वैयक्तिक आयुष्य तसेच बोल्ड अवतारासाठी प्रसिध्द आहेत. निखिल जैनपासून विभक्त होऊन मुलाला जन्म दिल्यापर्यंत अनेक गोष्टींमुळे त्या चर्चेत राहिल्या आहेत. त्यांनी नुकतेच निळ्या साडीतील फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहे.
|
1/ 6
खासदार आणि बंगालच्या अभिनेत्री नुसरत जहाँ हिने स्काय ब्लू रंगाची साडी घातली आहे. या साडीत ती एकदम सेक्सी दिसत आहे.
2/ 6
नुसरत जहाँच्या या कातिल अदांवर चाहते फिदा आहेत.
3/ 6
नुसरत जहाँने स्काय ब्लू साडीवर तिने ऑक्सिडाईझ कानातले घातले आहेत. ते या लुकची शोभा वाढवतात.
4/ 6
साडीला साजेसा मेकअप, हेवी कानातले, ब्लू व्हाईट बांगड्या तिच्या लुकला अजून सेक्सी बनवतात.
5/ 6
बंगाली चित्रपटांचा फेमस चेहरा असलेली नुसरत जहाँ ही आई बनल्यावर जास्तच सुंदर दिसत आहे.
6/ 6
खासदार आणि बंगालच्या अभिनेत्री नुसरत जहाँचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत राहिले आहे. उद्योजक निखिल जैनपासून विभक्त होऊन मुलाला जन्म दिल्यापर्यंत त्यांची प्रत्येक गोष्ट ही बातम्यांचे विषय बनत गेली. आता त्यांचे नाव भाजप पक्षाचे यशदार गुप्तांशी जोडले जात आहे.