अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा श्रॉफ तिच्या बोल्ड लुक्समुळे नेहमीच चर्चेत राहते. तिचे लेटेस्ट फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. कृष्णाचे हे लेटेस्ट फोटो लक्षवेधी ठरत आहेत. कृष्णा चित्रपटसृष्टीत नसली तरीही कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा ती कमी नाही. नुकतच एका मॅगझिनसाठी तिने फोटोशुट केलं आहे. या फोटोशुटमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे. कृष्णा ही फिटनेस फ्रिक आहे. बॉडीबिल्डींगमध्ये तिला विशेष रस आहे. भाऊ टायगरप्रमाणेच ती शरिरावर फार मेहनत घेताना दिसते. लेटेस्ट फोटोशुटमध्ये ती फारच ग्लॅमरस दिसत आहे. तिने नुकतच टॉपलेस फोटोशुटही केलं होतं. तिची सोशल मीडियावरही मोठी फॅनफॉलोइंग आहे.