अपारशक्ती खुराना- आयुष्मान खुरानाचा भाऊ अपारशक्ती खुरानाने दंगल सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर तो बद्रीनाथ की दुल्हनिया आणि स्त्री सिनेमात दिसला होता. यावर्षी कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन यांच्या कुला छुपी सिनेमातही त्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती. या सिनेमात एका क्षणी कार्तिक आणि क्रितीपेक्षा अपारशक्तीच जास्त लक्षात राहतो.