तिनं म्हटलं आहे की, आज जागतिक रंगभूमी दिन...🎭🎭🎭याच निमित्ताने शाळेत असताना "चाणक्य की प्रतिज्ञा" हे हिंदी एकांकिका स्पर्धेत केलेलं नाटक.. त्यात केलेली चाणक्याची प्रमुख भूमिका... सर्वोत्कृष्ट भूमिका म्हणून प्रथम क्रमांक पटकावला.... त्याचेच काही #photos