Home » photogallery » entertainment » THIS BOLLYWOOD ACTRESS NEVER DID MARRIAGE AFTER DIVORCE KARISHMA KAPOOR MALAIKA ARORA AMRITA SINGH POOJA BEDI TO JENNIFER WINGET SP

Actresses Still Unmarried After Divorce: घटस्फोटानंतर 'या' अभिनेत्रींनी दुसरं लग्न न करता एकटं राहणं केलं पसंत!

बॉलिवूड विश्वातील या काही अभिनेत्री आहेत ज्यांचे करोडोंच्या घरात चाहते आहेत. करोडोंचा चाहता वर्ग असलेल्या या अभिनेत्रीनींची लग्न मात्र जास्त काळ टिकू शकली नाहीत. नवऱ्यापासून वेगळं झाल्यानंतर या अभिनेत्री आजही सिंगल आहेत.

  • |