Home » photogallery » entertainment » THIPKYANCHI RANGOLI APURVA SHANSHAK WEDDING PHOTOS STAR PRAV SP

PHOTOS : 'ठिपक्यांची रांगोळी'तील अपूर्वा-शशांकच्या लग्नाचा निराळा थाट; प्रेक्षकांना मिळणार मोठं सरप्राईझ

स्टार प्रवाहवरील 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत मालिकेत सुरु आहे शशांक आणि अपूर्वाच्या लग्नाची धामधूम. कानेटकर आणि वर्तक कुटुंबाने लग्नाची जय्यत तयारी केली असून या लग्नसोहळ्यात स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार उपस्थित रहाणार आहे.

  • |