मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Year Ender 2021: 'या' टॉप 10 वेब सीरीजनी यावर्षी केला होता धमाका; पाहा LIST

Year Ender 2021: 'या' टॉप 10 वेब सीरीजनी यावर्षी केला होता धमाका; पाहा LIST

Top Web Series Of 2021 : आता 2021 हे वर्ष संपत आहे. त्यामुळं या वर्षात काही वेब सीरीज फार सुपरहिट राहिलेल्या आहेत. कोरोना महामारीमुळं प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर चित्रपट अथवा वेब सीरीज पाहाव्या लागल्या होत्या. परंतु आता या वर्षी सुपरहिट राहिलेल्या काही वेब सीरीजची लिस्ट जाहिर करण्यात आलेली आहे. पाहा लिस्ट...