बापरे! हे रियालिटी शो होस्ट्स घेतात एवढं मानधन, सर्वाधिक रक्कम कोणाला पाहा
'सुपर डान्सर' शोची जज शिल्पा शेट्टी असो किंवा 'खतरों के खिलाडी' होस्ट रोहित शेट्टी रियलिटी शोच्या होस्टिंगसाठी सेलेब्स मोठ्या प्रमाणात घेतात पैसे.
|
1/ 6
रियलिटी शोच्या होस्टिंगसाठी सेलेब्स मोठ्या प्रमाणात पैसे घेतात हे प्रेक्षकांना क्वचितच ठाऊक असेल. मग ते 'सुपर डान्सर' शोची जज शिल्पा शेट्टी असो किंवा 'खतरों के खिलाडी' होस्ट रोहित शेट्टी असो
2/ 6
'द कपिल शर्मा शो' चा होस्ट कपिल शर्माने त्याची फी वाढविली आहे. कपिल या शोसाठी प्रत्येक भागासाठी 50 लाख रुपये मानधन घेतो.
3/ 6
सुपर डान्सर शोची जज शिल्पा शेट्टीने या शोसाठी 14 कोटी रुपये घेतले आहेत.
4/ 6
रियालिटी शो 'खतरों के खिलाडी 11' चा होस्ट रोहित शेट्टी प्रत्येक एपिसोडचे 49 लाख रुपये घेतो.
5/ 6
बातमीनुसार गायिका नेहा कक्करने 'इंडियन आयडल 12' हा रियालिटी शो जज करण्यासाठी प्रत्येक एपिसोडचे 5 लाख रुपये मानधन घेतले.
6/ 6
'बिग बॉस 13' विजेता सिद्धार्थ शुक्ला बिग बॉसच्या घरात राहत असताना दर आठवड्याला 9 लाख रुपये फी घेत होता.