बॉलिवूमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांची मुलं अगदीच त्यांची कॉपी आहेत. व हुबेहूब त्यांच्यासारखेच दिसतात. पाहा पितृदिनाच्या निमित्ताने कोण आहेत हे स्टारकिड्स.
2/ 8
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन अगदीच त्याच्यासारखा दिसतो. दोघांमध्ये फार साम्य आहे.
3/ 8
सैफ अली खानचा मुलगा इब्राहीम हा तर अगदीच सैफची कॉपी आहे. अनेकदा या दोघांची तुलना केली जाते.
4/ 8
अॅक्शन हिरो सनी देओलचा मुलगा करण देओलने मागील वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. तोही अगदीच सनीसारखाच दिसतो.
5/ 8
अभिनेता बॉबी देओलचा मुलगा आर्यमान हा देखील वडील बॉबीसारखाच दिसतो. दोघांमध्ये फार साम्य आहे.
6/ 8
अहान शेट्टी हा सुनील शेट्टीचा मुलगा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. दोघेही सारखेच दिसतात.
7/ 8
अभिनेता-निर्माता अरबाज खानचा मुलगा अहान खान देखील सेम टू सेम अरबाज खानसारखाच दिसतो.
8/ 8
अभिनेता अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन आणि अनिल यांच्यातही फार साम्य आहे.