तुम्ही यांना ओळखलं का? मेकअपची कमाल आणि सेलिब्रिटींचं बदललं रुप; ओळखणंही झालं होतं कठीण
‘बेल बॉटम (Bell Bottom)’ चित्रपटात लारा दत्ताची ट्रान्सफॉरमेशन पाहूण प्रेक्षक चकित झाले आहे. पाहा आणखी कोणत्या चित्रपटात पाहायला मिळाली होती अशी ट्रान्सफॉरमेशन .
अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) चित्रपट ‘बेल बॉटमचा (Bell Bottom)’ ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. पण याधीही अनेक कलाकारांनी स्वतःमध्ये अशी ट्रान्सफॉर्मेशन केली होती. पाहा कोण आहेत.
2/ 8
‘बेल बॉटम (Bell Bottom)’मध्ये लारा दत्तला ओळखणही कठीण झालं आहे. चित्रपचात ती पंतप्रधान इंदिरा गांधी (prime minister indira gandhi) यांचं पात्र साकारत आहे.
3/ 8
'संजू' चित्रपटातही अभिनेता रणबीर सिंगने स्वतःत असा बदल केला होता.
4/ 8
फिल्म '101 नॉट ऑउट'मध्ये आमिताभ बच्चन यांचं ट्रान्सफॉरमेशन पाहून लोक हैराण झाले होते.
5/ 8
राजकुमार राव 'राबता' चित्रपटात एका अनोख्या भूमिकेत दिसला होता. त्याला ओळकणही कठीण होतं.
6/ 8
चित्रपट 'गुलाबो सिताबो' मध्ये अमिताभ बच्चन यांचा आणखी एक लुक विशेष ठरला होता.
7/ 8
चित्रपट 'कपूर अँड संस' मध्ये दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा लुक अतिशय भारावून टाकणारा होता.
8/ 8
'मॉम' चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीचा लुकही विशेष हटके ठरला होता.