Taarak Mehta Ke Ooltah Chashmah: मालिकेत रोमँटिक पात्र साकारणाऱ्या बबिता आणि अय्यरसह 5 कलाकार खऱ्या आयुष्यात सिंगलच!
'तारक मेहता का उलटा चष्मा' (Taarak Mehta Ke Ooltah Chashmah) मालिकेत छान रोमँटिक भूमिका करणारे हे 5 जण वास्तविक जीवनात अजूनही सिंगलच!
|
1/ 6
आज आम्ही तुम्हाला तारक मेहता का उलटा चष्माच्या अशा पात्रांची ओळख करून देत आहोत, जे छोट्या पडद्यावर विवाहित आहेत मात्र खऱ्या जीवनात अजूनही सिंगलच आहे
2/ 6
तनुज महाशब्दे म्हणजेच गोकुळधाम सोसायटीचा कृष्णन अय्यर अजूनही वास्तविक जीवनात अविवाहित आहेत. तर शोमध्ये तो सोसायटीतील सर्वात स्टाइलिश महिला बबिताचा नवरा आहे.
3/ 6
शोमध्ये बबिता अय्यर म्हणजेच कृष्णन सुब्रमण्यम अय्यर यांच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता अजूनही अविवाहित आहे. मुनमुन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.
4/ 6
सरदार रोशनसिंग सोढीची भूमिका साकारून लोकांच्या चेहेऱ्यांवर हास्य आणणारा अभिनेता गुरचरण सिंह नेहमीच पत्नी रोशनच्या प्रेमात दिसतो. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की वास्तविक जीवनात आतापर्यंत तो बॅचलर आहे.
5/ 6
तारक मेहता का उलटा चष्मा शो मध्ये तारक मेहता यांची पत्नी अंजली मेहताची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मेहता खऱ्या जीवनात अजूनही सिंगलच आहे.
6/ 6
या शोमध्ये बाघाच्या प्रेमात बुडालेल्या बावरीला कोण ओळखत नाही. बावरीचं खरं नाव मोनिका भदोरिया आहे. मोनिकाला खऱ्या आयुष्यात आजपर्यंत तिचा खरा बाघा मिळालेला नाही.