कपिल शर्मा - कार्यक्रमाचा मुख्य दुवा असणारा कॉमेडियन अभिनेता कपिल शर्मा हा इंडस्ट्रीतील एक नावाजलेलं नाव आहे. कपिल या कार्यक्रमाचा होस्ट आहे. तर एका दिवसासाठी आधी तो 30 ते 35 लाख रुपये घ्यायचा. तर पुढील सिजन मध्ये ही रक्कम वाढून 50 लाख इतकी होणार असल्याचं समोर येत आहे.