Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 5


बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची सून आणि अभिनेत्री मदालसा शर्मा (Madalsa Sharma) सध्या तिच्या बोल्ड लुक्समुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य-Instagram @madalsasharma)
2/ 5


तिचा स्टनिंग लुक आणि फॅशन सेन्समुळे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. (फोटो सौजन्य- Instagram @madalsasharma)
3/ 5


मदालसा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते, ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील तसंच शूटिंग दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी शेअर करत असते. (फोटो सौजन्य-Instagram @madalsasharma)
4/ 5


मदालसा शर्माचे इन्स्टाग्रामवर 2 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. (फोटो साभारः Instagram @madalsasharma)