ई-टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्री रुपाली गांगुली एका एपिसोडसाठी 3 लाख रुपये घेते. नागिन 6 फेम अभिनेत्री तेजस्विनी प्रकाश एका एपिसोडसाठी 2 लाख रुपये घेते. 'ये है मोहोब्बते' मालिकेतील दिव्यांका त्रिपाटी एका एपिसोडसाठी 1 ते 1.5 लाख रुपये घेते. अभिनेत्री हिना खान एका एपिसोडसाठी 1.5 लाख रुपये घेते. 'गुम है किसी के प्यार मे' मालिकेतील आयशा सिंह एका एपिसोडसाठी 80,000 रुपये घेते. 'कुंडली भाग्य' अभिनेत्री सृती झा एका भागासाठी 75000 हजार रुपये घेते. कॉमेडियन कपिल शर्मा एका भागासाठी 50,000 रुपये घेतो. अभिनेता हर्षद चोप्रा एका एपिसोडसाठी अंदाजे 3 लाख रुपये घेतो. धीरज धुपर एका भागासाठी 2 लाख रुपये चार्ज करतो.