''त्यावेळी संजय दादानं मला हातावर मेहंदी काढायची नाही, असं सांगितलं होतं. त्यामुळे मी स्वत: लग्न असताना मेहंदी काढली नव्हती. पण दुसऱ्या दिवशी बाबांनी सकाळी पेपरमध्ये दुनियादारीची बातमी वाचली, त्यात कुठेही माझं नावं नव्हतं. त्यानंतर मी सगळ्यांना फोन करून विचारलं पण कुणीच नीट उत्तर दिली नाहीत.''