Home » photogallery » entertainment » TARAK MEHATA KA OOLTA CHASHMAH FAME SUNAYNA FAUZDARS THROWBACK PHOTOS VIRAL MHAD

'तारक मेहता...' फेम अंजली भाभीचा सोशल मीडियावर धुमाकूळ; बेडरूम फोटो शेअर करत विचारला हा प्रश्न

.तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये अंजली भाभीची भूमिका साकारणारी सुनैना फोजदार खऱ्या अर्थाने इंटरनेट सेन्सेशन आहे. जेव्हापासून तिने TMKOC मध्ये काम करायला सुरुवात केली आहे, तेव्हापासून ती अंजली भाभीच्या भूमिकेसाठी चर्चेत आहे. रुपेरी पडदा असो वा सोशल मीडिया, सुनैनाला प्रत्येक विभागात मनोरंज . आजकाल सुनैनाचे काही बेडरूमचे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत

  • |