तारा सुतारियाच्या BIKINI लुकवर चाहते घायाळ, मालदीव व्हेकेशनचे फोटो VIRAL
तारानं शेअर केलेले बिकिनीमधील फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
|
1/ 6
'स्टुडंट ऑफ द ईयर' आणि 'मरजावां' सिनेमामध्ये झळकलेली अभिनेत्री तारा सुतारिया सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.
2/ 6
सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असणाऱ्या तारानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या ठिकाणचे काही फोटो शेअर केले आहेत.
3/ 6
तारानं शेअर केलेले या फोटोंवर तिचे सर्वच चाहते घायाळ झाले आहेत. सोशल मीडियावरही तिच्या फोटोंची चर्चा आहे.
4/ 6
तारानं शेअर केलेला ब्लॅक बिकिनीमधील फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे
5/ 6
‘स्टुडंट ऑफ द ईयर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या ताराचा या क्षेत्रात कोणीही गॉडफादर नाही. मात्र तरीही तिनं बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
6/ 6
लवकरच तारा 'तडप' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात ती सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.