मराठमोळी 'अप्सरा' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. 'तमाशा लाईव्ह' या चित्रपटामुळे सध्या सोनाली जोरदार चर्चेत आहे.
2/ 8
'तमाशा लाईव्ह' सिनेमातील नुकतंच नवं गाणं प्रदर्शित झालेलं पहायला मिळालं. या नव्या गाण्याचं नाव 'गरमा गरम' आहे.
3/ 8
भर पावसाळ्यात हे 'गरमा गरम' गाणं इंटरनेटचं तापमान वाढवत आहे. या गाण्यातील सोनालीचा हॉट लुक पाहून चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत.
4/ 8
सोनालीचा 'गरमा गरम' मधील लुक सगळ्यांचं लक्ष वेधत आहे. हा लुक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला पहायला मिळतोय.
5/ 8
'गरमा गरम' मधील सोनालीचा लुक आणि डान्सनं चाहत्यांना वेड लावल्याचं दिसतंय. गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अगदी काही वेळातच सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसून आलं.
6/ 8
'तमाशा लाईव्ह' हा भव्यदिव्य सिनेमा 15 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
7/ 8
'तमाशा लाईव्ह' सिनेमात सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
8/ 8
तमाशा लाईव्ह' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय कमाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.