बॉलिवूड आणि साउथची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटीया तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. तिचे लुक नेहमीच हिट ठरतात. पाहा मेकअपशिवायही अभिनेत्रीचे सुंदर फोटो.
2/ 11
एअरपोर्टवर सिम्पल लुकमध्येही तमन्ना अतिशय सुंदर दिसत आहे.
3/ 11
क्यॅज्युअल लुक्समध्येही तमन्ना फारच सुंदर दिसत आहे.
4/ 11
तमन्ना नुकतीच कामानिमित्त तिच्या आईसोबत मुंबईत आली होती.