Home » photogallery » entertainment » TABU FASHION HOW TO DRESSUP LIKE HER AFTER THE AGE OF 51 AJ

51 वर्षांच्या तब्बूचा लुक आजही वाढवतोय तरुणांच्या हृदयाची धडधड, पाहा हे कधीही न पाहिलेले PHOTOS

Actress Tabu Fashion : ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील टॉपची अभिनेत्री असलेली तब्बू आजही लाखो तरुणांच्या हृदयाची धडधड वाढवत आहे. तिचा अभिनय जितका सुंदर आहे, तितकीच तिची शैली आणि फॅशन सेन्सही तितकाच जबरदस्त आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भूलभुलैया 2' या चित्रपटातल्या तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. यामध्ये ती प्रत्येक वेळेप्रमाणे अगदी साधी आणि अप्रतिम दिसत आहे. ती चित्रपटांमध्ये जितकी सुंदर दिसते, तितकीच ती खऱ्या आयुष्यातही सुंदर आणि स्टायलिश आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तब्बूचा साधेपणा आवडत असेल आणि तिच्यासारखे सुंदर दिसायचं असेल तर, तुम्ही तिच्या फॅशनमधून प्रेरणा घेऊ शकता.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |