यावर कॅप्शन देताना सुनैनाने असे म्हटले आहे की, 'एक कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी जगतो. तारक मेहतामध्ये अंजलीच्या रुपात कृपया माझे स्वागत करा, सोमवार ते शुक्रवार 8.30 वाजता. तुमच्या पाठिंब्याची मला नेहमीप्रमाणे गरज आहे आणि तुम्ही माझी ताकद आहे. गणपती बाप्पा मोरया (फोटो सौजन्य- @sunayanaf/Instagram)