तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा प्रेक्षकांचा आवडता कॉमेडी शो आहे.
2/ 10
प्रेक्षकांना या शोचे प्रत्येक पात्र खूप आवडते. प्रेक्षकांना या शोमधील रिटा रिपोर्टरची भूमिका खूप आवडते. यामध्ये रीटा रिपोर्टर खूप हटके दिसते. खऱ्या आय़ुष्यात देखील बेधडक आहे.
3/ 10
प्रिया आहुजाने 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये रिटा रिपोर्टरची भूमिका साकारली आहे.
4/ 10
प्रिया खऱ्या आयुष्यात खूप मस्त आहे आणि याची झलक तिच्या नुकत्याच झालेल्या फोटोशूटमध्ये दिसून आली आहे.
5/ 10
प्रिया खऱ्या आयुष्यात खूप मस्त आहे आणि याची झलक तिच्या नुकत्याच झालेल्या फोटोशूटमध्ये दिसून आली आहे.
6/ 10
प्रिया खऱ्या आयुष्यात देखील बोल्ड आणि बेधडक आहे.
7/ 10
प्रिया सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचे विविध फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
8/ 10
प्रिया आहुजाने शोचे दिग्दर्शक मालव राजदा यांच्याशी लग्न केले आहे, म्हणून ती नेहमीच शोचा भाग राहिली आहे.
9/ 10
प्रिया सिरियलमध्ये कमी दिसत असली तरी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह राहते. ती अनेकदा सोशल मीडियावर तिचे छान फोटो शेअर करते, जे चाहत्यांना खूप आवडतात.
10/ 10
प्रिया प्रत्येक लूकमध्ये छान दिसते. चाहते देखील कमेंट करून तिच्यावार प्रेम व्यक्त करत असतात.