मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » ‘तारक मेहता…’मधील ‘या’ अभिनेत्रीने पुन्हा बांधली लग्नगाठ, पाहा PHOTO

‘तारक मेहता…’मधील ‘या’ अभिनेत्रीने पुन्हा बांधली लग्नगाठ, पाहा PHOTO

गेल्या 13 वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका टॉप 10 लोकप्रिय मालिकांमध्ये आहे. त्यामुळेच या मालिकेच्या चाहत्यांना शोमधल्या प्रत्येक पात्राच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही (character) जाणून घ्यायचं असतं. या शोमधील एका कलाकाराने पुन्हा लग्नगाठ बांधली आहे. सध्या फोटो व्हायरल होत आहेत.