'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मध्ये 'दयाबेन' अर्थात अभिनेत्री दिशा वकानी जवळपास 3 वर्ष दिसली नाही आहे. ती परत येणार का याबाबत सध्या चर्चा सुरू आहेत. नवरात्रीच्या एपिसोडमध्ये दयाबेन कमबॅक करणार असल्याचा चर्चा सध्या टेलिव्हिजन विश्वामध्ये आहेत. दरम्यान याबाबच कार्यक्रमाचे प्रोड्यूसर असित कुमार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (फोटो सौजन्य- instagram/@dishavakanioffical)
अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबाशी निगोसिएशन सुरू आहे याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना असित कुमार मोदी यांनी असे म्हटले की, 'निगोशिएट असे काही नसते. दिशाने गेल्यावर्षी शोमध्ये पाहुणी कलाकार म्हणून काम केले होते.' दरम्यान दिशाचा नवरा मयूर याने असे म्हटले होते ते निर्मात्यांशी बातचीत करत आहेत मात्र आतापर्यंत काहा नक्की झाले नाही आहे. (फोटो सौजन्य- instagram/@dishavakanioffical)