'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेमुळे टीव्ही कलाकार मुनमुन दत्ता (Munmun Dutta) उर्फ बबिता (Babita) घराघरात पोहोचली आहे.
2/ 9
नुकताच मुनमुनचा अटकपूर्व जामीन अर्ज हिसारच्या SC-ST कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अजय तेवतीया यांनी फेटाळून लावला आहे.
3/ 9
या सर्व प्रकरणा दरम्यान अभिनेत्रीने आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
4/ 9
मुनमुन दत्ताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.
5/ 9
या फोटोंमध्ये ती झोपाळ्यावर बसलेली दिसून येत आहे. शॉर्ट वेस्टर्न ड्रेसमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसत आहे.
6/ 9
चाहते बबिता म्हणजेच मुनमुनच्या या फोटोंना प्रचंड पसंती दर्शवत आहेत.
7/ 9
मुनमुन दत्ताने अलीकडेच आपलं वेट लॉस केलं आहे. ती फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे.
8/ 9
तिने आपल्या एक्सरसाइजचे फोटोसुद्धा काही दिवसांपूर्वी शेअर केले होते.
9/ 9
मुनमुन दत्ताचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते फारच खुश आहेत.