आजच्या घडीच्या टॉप अभिनेत्रींमध्ये तापसी पन्नूचा समावेश होतो. तिनं तिच्या अभिनयाच्या जीवावर बॉलिवूडमध्ये एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. सिनेमा जगतात पाऊल ठेवण्यापूर्वी ती मॉडलिंग करत होती. मात्र आपल्यापैकी काहींना माहित नसेल तापसी मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाली होती. तापसी त्यावेळी शिक्षण घेत होती.