Home » photogallery » entertainment » TAAPSEE PANNU ON VACATION WITH HER SISTER DENMARK FRANCE TRIP HOLIDAY MOOD WINE TASTING ROCKING IN SAREE MHRN

Taapsee Pannu Photos: द्राक्षाच्या मळ्यात तापसी उभी अन् चाखून पाहते काय 'ते' बाई...!

बॉलिवूडची कुशाग्र अभिनेत्री (Taapsee Pannu) तापसी पन्नू सध्या बरीच चर्चेत आहे. तिच्या अभिनयाचे तर लाखो चाहते आहेत सोबत तिच्या खास लुकला बघण्यासाठी उत्सुक असणारे चाहते सुद्धा आहेत. तापसी वेळ काढून सध्या फिरायला गेली आहे. तिचा हा vacay mode पाहा या गॅलरीमध्ये.

  • |