मराठीतील चॉकलेट बॉय म्हणून अभिनेता स्वप्नील जोशीला ओळखलं जातं. स्वप्नील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो.
2/ 8
स्वप्नील जोशीने अनेक मराठी चित्रपटांमधून आपली छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. अभिनेत्याच्या प्रोफेशनल लाईफची जितकी चर्चा होते. तितकीच तिच्या पर्सनल लाईफचीसुद्धा होते.
3/ 8
स्वप्नील जोशी पुन्हा एकदा आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. नुकताच अभिनेत्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमण झालं आहे.
4/ 8
अभिनेता स्वप्नील जोशीने नुकताच एक महागडी कार खरेदी केली आहे. अभिनेत्याने नुकताच जॅगुआर खरेदी केली आहे.
5/ 8
स्वप्नील जोशीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो आपल्या फॅमिलीसोबत कारच्या शोरूममध्ये दिसून येत आहे.
6/ 8
अभिनेत्याने कारसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताच फक्त चाहत्यांनीच नव्हे तर त्याच्या कलाकार मित्रांनीही त्याला कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत.
7/ 8
अमृता खानविलकर, पूजा सावंत, प्रार्थना बेहेरे, श्रेया बुगडे, सुबोध भावे, सुयश टिळक,भरत जाधव पासून ते बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखनेसुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत.
8/ 8
रितेशने स्वप्निलच्या या फोटोंवर कमेंट करत म्हटलं आहे, 'लुक्स ऑसम, खूप खूप शुभेच्छा भाऊ'.