Home » photogallery » entertainment » SUYASH TILAK AND WIFE AYUSHI TILAK LOVE STORY AKSHAYA DEODHAR MHGM

Ayushi Suyash Tilak: सुयश मस्करीत म्हणाला अन् आयुषी खरचं ठरली स्पर्धेची विजेती; वाचा दोघांची भन्नाट लव्हस्टोरी

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता सुयश टिळकनं गेल्या वर्षी आयुषी भावेबरोबर लग्नगाठ बांधली. दोघांचे क्यूट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दोघांची लव्हस्टोरी देखील तितकीच क्यूट आहे. कसे भेटले सुयश आणि आयुष एकमेकांना वाचा.

  • |