PHOTO : सुयश-आयुषीने लग्नानंतर घेतलं जोतिबा आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन!
मराठमोळा अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) आणि अभिनेत्री आयुषी भावे (Ayushi Bhave) 21 ऑक्टोबरला विवाहबंधनात (suyash tilak and ayushi bhave wedding photos ) अडकले आहेत. लग्नानंतर या जोडीने जोतिबा व कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचं दर्शन घेतल आहे.

2/ 9
सुयश आणि आयुषीचा हो जोतिबा मंदिराच्या बाहेरील भाग आहे. दोघही गुलालात रंगली आहेत.
3/ 9
आय़ुषीने सोशल मीडियावर देवदर्शनाचे फोटो शेअर केले आहेत.
4/ 9
जोतिबा दर्शनानंतर या जोडीने कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं आहे.
5/ 9
लग्नानंतरच सुयश आणि आयुषीचं हे पहिलं देवदर्शन आहे. दोघही खूप छान दिसत आहे.
6/ 9
लग्नाच आयुषीने लाल रंगाची साडी तर सुयशने मोती रंगाची शेरवानी घातली होती. पारंपारिक पद्धतीने या दोघांनी लग्न केलं आहे.
7/ 9
Mr. & Mrs. टिळक लग्नाच्या जोड्यात सुंदर दिसत आहे. कोरोनामुळे काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा लग्नसोहळा पार पडला.
8/ 9
दोघही लग्नात खूप सुंदर दिसत होती. सगळीकडे यांच्या लुकची चर्चा रंगली होती.