सुष्मिता सेनचा भाऊ घेणार घटस्फोट? पत्नी चारु असोपाने दिला मोठा संकेत
sushmita sen Brother: सोहेल खान आणि सीमा खाननंतर आता बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि चारू असोपा यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
|
1/ 8
मनोरंजनसृष्टीत सध्या एकीकडे अनेक जोडपे लग्नबंधनात अडकत असताना, दुसरीकडे मात्र काही प्रसिद्ध जोडपे विभक्त होण्याच्या मार्गावर आहेत.
2/ 8
सोहेल खान आणि सीमा खाननंतर आता बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि चारू असोपा यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
3/ 8
राजीव सेन आणि पत्नी चारू असोपाच्या नात्यात बिनसल्याच सांगितलं जात आहे.
4/ 8
या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा अडचणी झाल्याचं समोर आलं आहे.
5/ 8
हे दोघेही सध्या विभक्त राहत असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय हे दोघे आता विभक्त होण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असल्याचं इ टाईम्सच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
6/ 8
या दोघांच्या तीन वर्षांच्या लग्नात अनेक चढ-उतार आले आहेत. या दोघांचं नातं आता शेवटच्या टप्प्यावर असल्याचं म्हटलं जात आहे.
7/ 8
चारू असोपाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पती राजीवसोबतचे सर्व फोटो हटवले आहेत.
8/ 8
या दोघांना अवघ्या काही महिन्यांची एक लोकसुद्धा आहे. तिचं नाव 'जियाना' असं ठेवण्यात आलं आहे.