मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » तुम्हीही राहू शकता सुशांतच्या फ्लॅटमध्ये! घरमालक आहे तयार, भाडं तर ऐका...

तुम्हीही राहू शकता सुशांतच्या फ्लॅटमध्ये! घरमालक आहे तयार, भाडं तर ऐका...

सुशांतसिंह राजपूतचा फ्लॅट अद्याप रिकामाच आहे. या घराच्या मालकास अजूनही नवा भाडेकरू मिळालेला नाही.