होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 8


अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून रोजी त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
2/ 8


नैराश्यामध्ये असणाऱ्या सुशांतने शेवटी आत्महत्या करून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जाण्याने संपू्र्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
5/ 8


अंकिता आणि सुशांत हे टेलिव्हिजन जगतातील सर्वांचे आवडते कपल होते. दोघांच्या ब्रेकअपनंतर अनेकांना त्याबाबत वाईट वाटले होते.
6/ 8


पवित्र रिश्ता या मालिकेतील मानव-अर्चना या जोडीने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण त्यासोबत नंतर अंकिता आणि सुशांत हे दोघेही एकत्र आले होते.
7/ 8


सुशांतच्या जाण्याने अंकिताच्या जबरदस्त धक्का बसला होता. सुशांतच्या मृत्यूची बातमी कळताच ती सु्न्न झाली होती. एका न्यूज चॅनेलमधून फोन आल्यावर तिला याबाबत समजले होते