रियाने सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं असेल तर सुशांतची ऑटोप्सी, विसरा आणि फॉरेन्सिक रिपोर्ट महत्त्वपूर्ण आहेत. मात्र सीबीआयला हे प्रकरण दोन महिन्यांनतंर सोपवण्यात आलं आहे. आधीच्या तपास अहवालावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. त्यामुळे सीबीआयला या रिपोर्टमधून काही हाती लागणार नाही.