मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Most Handsome Asian Man: प्रभास ठरला सर्वात हॅन्डसम आशियायी पुरुष, पाकिस्तानी फवाद खानलाही सोडलं मागे

Most Handsome Asian Man: प्रभास ठरला सर्वात हॅन्डसम आशियायी पुरुष, पाकिस्तानी फवाद खानलाही सोडलं मागे

साउथ आणि बॉलिवूड स्टार प्रभास आशियातील सर्वात हॅन्डसम मॅन ठरला आहे. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान (Actor Fawad Khan) आणि कोरियन स्टार किम ह्यून जूंग यांचाही पहिल्या १० पुरुषांमध्ये समावेश आहे.