मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » अक्षय कुमारमुळे 'या' सुपरहिट अभिनेत्रीला मिळाला करोडपती नवरा; चित्रपटसृष्टीपासून दूर आता असं जगतेय आयुष्य

अक्षय कुमारमुळे 'या' सुपरहिट अभिनेत्रीला मिळाला करोडपती नवरा; चित्रपटसृष्टीपासून दूर आता असं जगतेय आयुष्य

चित्रपटसृष्टीत काही स्टार्स असे असतात ज्यांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळते आणि नंतर अनेक प्रोजेक्ट्सही त्यांच्या झोतात येतात पण नंतर ते इंडस्ट्री सोडून जातात. आज आम्ही अशाच एका बॉलीवूड अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिचा पहिला चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. पण त्यानंतर ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीत फारसे यश मिळवू शकली नाही. आजकाल, ही अभिनेत्री मनोरंजन जगतापासून पूर्णपणे दूर असून यासाठी अक्षय कुमार कारणीभूत आहे. काय आहे तो किस्सा जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India