4/11 : पिवळ्या रंगाच्या घेरदार गाउनमध्ये मलायकाचं सौदंर्य अगदी खुलून आलं आहे. वाऱ्यावर उडणारा या ड्रेसचा घेर जणू एखाद्या फुलाच्या पाकळीप्रमाणे दिसत आहे. खांद्यावरही फुलाच्या पाकळीसारखी रचना आहे. मोकळे सोडलेले केस, पिवळा रंग आणि वाऱ्यावर उडणारा ड्रेस अशा या फोटोतील मलायकाची अदा वेड लावणारी आहे. (Image: Instagram)