लॉकडाउनमध्ये दिसला सनी लिओनीचा हॉट अंदाज, शेअर केले BOLD PHOTOS
कोरोना व्हायरसनं सगळीकडे हाहाकार माजवला असताना सनी मात्र लॉकडाउन काळ एन्जॉय करताना दिसत आहे.
|
1/ 7
बॉलिवूडमध्ये बोल्डनेसमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा एकदा तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. एकीकडे कोरोना व्हायरसनं सगळीकडे हाहाकार माजवला असताना सनी मात्र तिचा लॉकडाउन काळ एन्जॉय करताना दिसत आहे.
2/ 7
सनीनं तिच्या इन्स्टाग्राम स्वतःचे बरेच फोटो लॉकडाउनच्या काळात शेअर केले आहेत. ज्यात तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.
3/ 7
सनी लिओनीनं अलिकडच्या काळात तिच्या इन्स्टाग्रामवर काही बिकिनी फोटो शेअर केले आहेत ज्यातील तिच्या मादक अदांनी सर्वांनाच घायाळ केलं आहे.
4/ 7
सनीनं नुकताच एक बिकिनी फोटो शेअर केला आहे. ज्यात तिनं ऑरेंज बिकिनी आणि व्हाइट लेस क्रॉप टॉप घातला आहे.
5/ 7
या फोटोच्या कॅप्शनमध्ये सनीनं लिहिलं, ‘एकटक पाहाणं ठिक आहे. उन्हाळ्याचे 12 दिवस’
6/ 7
याशिवाय सनीनं काही जुने बिकिनी फोटो शेअर केले आहेत ज्यात बोल्ड अंदाजत दिसत आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिनं, ‘क्वीन इज बॅक’ असं लिहिलं आहे.
7/ 7
मागच्या काही दिवसांपासून सनी तिच्या नवऱ्याबाबत केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे चर्चेत आली होती. माझा नवराच मला समलैंगिक समजत होता असा खुलासा सनीनं एका मुलाखतीत केला होता.