Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 5


अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. तिचे फोटो देखील नेहमी व्हायरल होत असतात (फोटो सौजन्य- sunnyleone @instagram)
2/ 5


अभिनेत्री सनी लिओनीचं नवं फोटोशूट सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. तिचे चाहते यावर कमेंट्स करत आहे (फोटो सौजन्य- sunnyleone @instagram)
3/ 5


Eat your heart out baby असं कॅप्शन देत सनीने हे फोटोशूट शेअर केलं आहे. (फोटो सौजन्य- sunnyleone @instagram)
4/ 5


यामध्ये सनीने ब्लॅक अँड व्हाइट रंगाचा स्लीट गाऊन परिधान केला आहे. ज्यामध्ये ती फारच बोल्ड आणि स्टनिंग दिसत आहे (फोटो सौजन्य- sunnyleone @instagram)