होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 10


प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
2/ 10


सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
3/ 10


नुकेच सनीने आणखी एक बोल्ड फोटोशूट करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
4/ 10


सध्या ती केरळमध्ये स्प्लिट्सविला या रिअलिटी शोच्या 14 पर्वाचं चित्रीकरण करत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
6/ 10


लाल रंगाची साडी परिधान करुन काढलेले हे फोटो तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)