रिपोर्टनुसार, महिलेला सांगण्यात आले होते की, त्यांना कुवैतमध्ये हाउस किपिंगची नोकरी मिळेल. महिन्याला या कामाचे 30 हजार रुपयेही मिळतील. मात्र ज्या पद्धतीने सर्व गोष्टी सांगण्यात आल्या त्या तशाच नव्हत्या. कुवैतमध्ये वीणाला मारहाण करण्यात यायची तसेच तिला एकाच जागी बंद केले जायचे.