अहानच्या सवयीसुद्धा काहीप्रमाणात पिता सुनील शेट्टी सारख्याच आहेत. सुनीललासुद्धा खेळाची आवड आहे. तर अहानसुद्धा चांगला फुटबॉल खेळाडू आहे. शाळेमध्ये अहान फुटबॉल कॅप्टनसुद्धा होता. तर बऱ्याचवेळा अहान डिनो मोरिया, रणबीर कपूर या अभिनेत्यांसोबत फुटबॉल खेळताना दिसून येतो.