Home » photogallery » entertainment » SUNDARA MANAMDHYE BHARALI SERIAL EPISODE UPDATE MHNK

Sundara manamadhye bharali: स्वतःला फिट सिद्ध करण्यासाठी लतीची लेक धावणार स्पर्धेत; पण स्पर्धा जिंकू शकेल का?

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत आता एवढ्या वर्षांनंतर दौलत पुन्हा लतिकाच्या आयुष्यात परतला आहे. तो गावात एक स्पर्धा घेणार असून अभ्या लतीची लेक या स्पर्धेत भाग घेणार आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India