मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » शिर्के पाटलांच्या घरी गौरी-जयदीपच्या लग्नाची धूम; रेट्रो LOOK मध्ये दिसलं संपूर्ण कुटुंब

शिर्के पाटलांच्या घरी गौरी-जयदीपच्या लग्नाची धूम; रेट्रो LOOK मध्ये दिसलं संपूर्ण कुटुंब

मराठी मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’प्रचंड लोकप्रिय झाली आहे. मालिका सतत टीआरपी रेसमध्ये पुढे असते. मालिकेने अल्पावधीतच मोठं यश मिळवलं होतं. हे यश अजूनही टिकून आहे.