Home » photogallery » entertainment » SUKH MHNJE NAKKI KAY ASTA FAME SHALINI AKA MAADHAVI NEMKAR NEW LOOK FOR STAR PRAVAH GANESHOTSAV 2022 MHNK

Maadhavi Nemkar : 'शालिनी' नाव कोरलेली पर्स, वरती साडी पण खाली पॅन्ट माधवीचा लुक फारच भन्नाट; पाहा फोटो

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील खलनायिका म्हणजेच अभिनेत्री माधवी नेमकर. तिची शालिनी ही भूमिका खूपच प्रसिद्ध आहे. माधवीचं प्रत्येक फोटोशूट, ग्लॅमरस अंदाज, हटके स्टाईल ही प्रेक्षकांना प्रेक्षकांना प्रचंड आवडते. नुकतेच तिचे नवीन लूकमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेत.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |