मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » 'सुख म्हणजे नक्की काय असतं' च्या जयदीपचं खऱ्या आयुष्यातलं स्वप्न पूर्ण; नव्या मर्सिडीजची किंमत ऐकून डोळे विस्फारतील
'सुख म्हणजे नक्की काय असतं' च्या जयदीपचं खऱ्या आयुष्यातलं स्वप्न पूर्ण; नव्या मर्सिडीजची किंमत ऐकून डोळे विस्फारतील
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सध्या मराठीतील सर्व मालिकांंमध्ये पहिल्या क्रमांकवर पोहोचली आहे.
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सध्या मराठीतील सर्व मालिकांंमध्ये पहिल्या क्रमांकवर पोहोचली आहे.
2/ 5
या मालिकेतील जयदीपची भूमिका साकरणारा अभिनेता मंदार जाधव याचं एक स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे.
3/ 5
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील जयदीप म्हणजेच अभिनेता मंदार जाधवने नवी कार खरेदी केली आहे. त्याचं मर्सिडीज खरेदी करण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे.
4/ 5
मर्सिडीज गाडी खरेदी केल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.
5/ 5
यावेळेसचे काही फोटो मंदारने चाहत्यांसोबत शेअर केले आहे. या फोटोमध्ये तो आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत दिसत आहे.