मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Meenakshi Rathod: मीनाक्षीच्या लेकीचं पहिलं बोरन्हाण असं झालं साजरं; 'या' फोटोंनी वेधलं सगळ्यांचंच लक्ष

Meenakshi Rathod: मीनाक्षीच्या लेकीचं पहिलं बोरन्हाण असं झालं साजरं; 'या' फोटोंनी वेधलं सगळ्यांचंच लक्ष

अभिनेत्री मीनाक्षी राठोड आणि अभिनेता कैलास वाघमारे यांनी लेक याराची पहिली संक्रांत साजरी झाली आहे. लेकीबरोबरचे क्यूट फोटो त्यांनी शेअर केले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India