Home » photogallery » entertainment » SUKH MHANJE NAKKI KAY ASTA FAME GIRIJA PRABHU GAURI NEW LOOK LATEST PHOTOS SP

Sukh Mhanje Nakki Kay Asta मालिकेतील साधीभोळी गौरी बदलली; पाहा नव्या रूपातील Photo

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतं आहे. सध्या मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं असून गौरीच्या नव्या लुकला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

  • |