अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान नेहमीच चर्चेत असते. पाहा तिचे लेटेस्ट फोटो. सुहानाच्या आईने म्हणजेच गौरीने हे फोटो काढले होते. सुहाना चित्रपटसृष्टीत नसली तरीही नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिची मोठी फॅनफॉलोइंग आहे. तिचे फोटो नेहमीच साऱ्यांच लक्ष वेधून घेतात. डेनिम शॉर्ट्स आणि टॉपमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. अनेकदा सुहानाची आई गौरी तिचे फोटो क्लिक करते. सुहाना चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच एक सेलिब्रिटी ठरली आहे.