सुहानाचे लुक सोशसल मीडियावर नेहमीच कमाल करातात. पाहा तिचे फोटो.
|
1/ 12
अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान अद्याप चित्रपट सृष्टीत आली नसली तरीही कायमच चर्चेत राहते. सुहानाचे लुक सोशसल मीडियावर नेहमीच कमाल करातात. पाहा तिचे फोटो.
2/ 12
सुहाना तिच्या शिक्षणासाठी न्युयॉर्कमध्ये राहते.
3/ 12
सध्या तिचा हा लुक विशेष लोकप्रिय ठरत आहे. हातात बॅग आणि लांबसडक केस यात ती अतिशय सुंदर दिसत आहे.
4/ 12
२० वर्षीय सुहाना अतिशय ग्लॅमरस आहे. तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियालर चर्चेचा विषय ठरतात.
5/ 12
सोशल मीडियावर सुहाना फार सक्रिय असते. तिची मोठी फॅनफॉलोइंग आहे.
6/ 12
न्यूयॉर्कमधील अनेक फोटो ती शेअर करत असते.
7/ 12
सुहानाने एका शॉर्टफिल्ममध्येही काम केलं आहे.
8/ 12
न्युयॉर्कच्या तिच्या घराचेही अनेक फोटो ती शेअर करत असते.
9/ 12
सुहानाने एका मॅगझिनसाठीही फोटोशुट केलं होतं.
10/ 12
सुहानाचे फिल्म इंडस्ट्रीतील अनन्या पांडे, शनाया कपूर, नव्या नंदा ह्या जवळच्या मैत्रिणी आहेत.
11/ 12
भारतात आल्यानंतर अनेकदा ती आपल्या मैत्रिणींसोबत वेळ घालवताना दिसते.
12/ 12
सुहाना तिच्या विदेशी मित्र मैत्रिणींसोबतही वेळ घालवताना दिसते.